क्राईमCrime News : चोरीच्या प्रकरणात काकाने मारहाण केली; बदला घेण्यासाठी १६ वर्षीय मुलाने ९ वर्षांच्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ९ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या प्रकरणातील मारहाणीचा बदला घेण्यासाठी १६ वर्षीय नातेवाइकाने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.
