ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशसरकारी योजना

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या निकषांवर प्रोत्साहन भत्ता ठरवण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील २ लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

११ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी १२:०८
दुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोबाजारभाव

दुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलो

पाऊस नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी टँकरने पाणी आणून फुलशेती जगवत आहेत. उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूचे दर शनिवारच्या तुलनेत दुप्पट झाले.

११ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ११:५८
E-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीमहाराष्ट्र

E-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणी

मोबाईल नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी रखडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऑनलाइन पीक नोंदणी शक्य नसलेल्या ठिकाणी आता तलाठी स्तरावर 'ई-फेरफार' प्रणालीद्वारे पर्यायी पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१० नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१५
Mahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूसरकारी योजना

Mahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरू

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक आणि तुषार सिंचन योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो.

८ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ११:०४
मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणमहाराष्ट्र

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यात कमी पावसामुळे पाणीटंचाई गंभीर होत आहे. अवघ्या दोन आठवड्यांत टँकरची संख्या ४४१ वरून ५६० झाली असून, प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी ९१७ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

८ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१७
LATEST NEWS

ताज्या बातम्या

Gold Silver Price Today : सोनं ४४ हजारांनी, तर चांदी २.४५ लाखांनी स्वस्त? दिवाळीत खरेदीची संधी; पाहा आजचे दर
महाराष्ट्र

Gold Silver Price Today : सोनं ४४ हजारांनी, तर चांदी २.४५ लाखांनी स्वस्त? दिवाळीत खरेदीची संधी; पाहा आजचे दर

४ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ११:३७

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे वृत्त आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, सोनं जानेवारीतील उच्चांकापेक्षा सुमारे ४४ हजार रुपये, तर चांदी २.४५ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. जाणून घ्या ४ नोव्हेंबरचे दर.

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा कॉलम हटवला;
राजकारण

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा कॉलम हटवला;

४ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१८

नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. ऑनलाइन फॉर्म ६ मधून SIR संबंधित घोषणा हटवण्यात आली असून आता दोन्ही प्रक्रिया स्वतंत्रपणे पूर्ण कराव्या लागणार आहेत.

Smile Day : तुमच्या एका हास्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? जाणून घ्या हसण्याबद्दलच्या ११ रंजक गोष्टी!
आरोग्य

Smile Day : तुमच्या एका हास्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? जाणून घ्या हसण्याबद्दलच्या ११ रंजक गोष्टी!

२ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ८:५३

चेहऱ्यावरील एक छोटेसे स्मितहास्य तुमचा मूड सुधारण्यासोबतच समोरच्या व्यक्तीलाही आनंद देऊ शकते. हसण्याचा आपल्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि व्यक्तिमत्त्वावर नेमका काय परिणाम होतो? जाणून घ्या ११ रंजक गोष्टी.

Pune Rain Update : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस; कोथरूड, बाणेर, हिंजवडीत पावसाचा जोर!
हवामान

Pune Rain Update : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस; कोथरूड, बाणेर, हिंजवडीत पावसाचा जोर!

२ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ८:३९

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार, २ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असल्याचे वृत्त आहे. कोथरूड, बाणेर, हिंजवडीसह अनेक भागांत पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.

कोरफड ही आरोग्यासाठी गुणकारी वनस्पती! त्वचा, केस आणि पचनासाठी फायदेशीर; जाणून घ्या उपयोग आणि काळजी
आरोग्य

कोरफड ही आरोग्यासाठी गुणकारी वनस्पती! त्वचा, केस आणि पचनासाठी फायदेशीर; जाणून घ्या उपयोग आणि काळजी

१ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१६

कोरफड ही औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी वनस्पती आहे. त्वचेची काळजी, केसांचे आरोग्य आणि काही किरकोळ त्वचाविकारांसाठी तिचा वापर केला जातो. मात्र कोरफडीचा वापर करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

UPI Payment Charges : यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार? SBI अध्यक्षांनी सांगितले कारण;
महाराष्ट्र

UPI Payment Charges : यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार? SBI अध्यक्षांनी सांगितले कारण;

१ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१२

UPI व्यवहारांसाठी बँकांना मोठा तांत्रिक खर्च करावा लागतो. त्यामुळे मोठ्या व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा पर्याय SBI अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी मांडला आहे. मात्र सामान्य ग्राहकांना शुल्क लागणार का, जाणून घ्या.

commercial-lpg-cylinder-price-hike-november-2026-new-rates
महाराष्ट्र

commercial-lpg-cylinder-price-hike-november-2026-new-rates

१ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:०३

१ नोव्हेंबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १० ते ११.५० रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Crime News : चोरीच्या प्रकरणात काकाने मारहाण केली; बदला घेण्यासाठी १६ वर्षीय मुलाने ९ वर्षांच्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप
क्राईम

Crime News : चोरीच्या प्रकरणात काकाने मारहाण केली; बदला घेण्यासाठी १६ वर्षीय मुलाने ९ वर्षांच्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप

३१ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ९:४७

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ९ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या प्रकरणातील मारहाणीचा बदला घेण्यासाठी १६ वर्षीय नातेवाइकाने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

MAHARASHTRA NEWS

महाराष्ट्रातील शेतीच्या बातम्या

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कृषी घडामोडी, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक बाजारपेठा आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बातम्या.

जिल्हानिहाय बातम्या

तुमचा जिल्हा निवडा

E-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीमहाराष्ट्र

E-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणी

मोबाईल नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी रखडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऑनलाइन पीक नोंदणी शक्य नसलेल्या ठिकाणी आता तलाठी स्तरावर 'ई-फेरफार' प्रणालीद्वारे पर्यायी पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१० नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१५
मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणमहाराष्ट्र

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यात कमी पावसामुळे पाणीटंचाई गंभीर होत आहे. अवघ्या दोन आठवड्यांत टँकरची संख्या ४४१ वरून ५६० झाली असून, प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी ९१७ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

८ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१७
ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिलमहाराष्ट्र

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल

एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तात्पुरती शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ दरम्यान पात्र प्रवाशांना कार्ड नसतानाही सवलतीचा लाभ घेता येणार असल्याचे वृत्त आहे.

६ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी १२:३५
INDIA & WORLD

देश-विदेशातील बातम्या

भारत आणि जगभरातील कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, संशोधन, शेती तंत्रज्ञान, व्यापार आणि बाजारपेठेतील बदलांची माहिती.

या विभागात सध्या कोणतीही बातमी उपलब्ध नाही.

WEATHER UPDATES

शेतीसाठी हवामानाच्या महत्त्वाच्या बातम्या

पाऊस, तापमान, वारा, हवामानातील बदल आणि शेतीवर परिणाम करू शकणाऱ्या महत्त्वाच्या हवामानविषयक घडामोडी जाणून घ्या.

Pune Rain Update : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस; कोथरूड, बाणेर, हिंजवडीत पावसाचा जोर!हवामान

Pune Rain Update : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस; कोथरूड, बाणेर, हिंजवडीत पावसाचा जोर!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार, २ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असल्याचे वृत्त आहे. कोथरूड, बाणेर, हिंजवडीसह अनेक भागांत पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.

२ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ८:३९
गोव्यानंतर आता महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ-मराठवाड्यात ३ दिवस अलर्ट!हवामान

गोव्यानंतर आता महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ-मराठवाड्यात ३ दिवस अलर्ट!

गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:३७
अल निनोचा प्रभाव! यंदा हिवाळ्यात वाढणार उष्णता? गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलीहवामान

अल निनोचा प्रभाव! यंदा हिवाळ्यात वाढणार उष्णता? गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

अल निनोचा प्रभाव! यंदा हिवाळ्यात वाढणार उष्णता? गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

२३ ऑक्टोबर, २०२६ · संध्याकाळी ४:४५

हवामान अंदाज बदलू शकतो. महत्त्वाच्या शेतीविषयक निर्णयांसाठी अधिकृत हवामान सूचनांचा संदर्भ घ्यावा.

GOVERNMENT SCHEMES

शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजना, अनुदान, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशसरकारी योजना

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या निकषांवर प्रोत्साहन भत्ता ठरवण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील २ लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

११ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी १२:०८
Mahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूसरकारी योजना

Mahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरू

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक आणि तुषार सिंचन योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो.

८ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ११:०४

अर्ज करण्यापूर्वी संबंधित सरकारी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी.

CROP GUIDE

पिकांची माहिती आणि शेती मार्गदर्शन

विविध पिकांचे व्यवस्थापन, लागवड पद्धती, हंगामी नियोजन आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित उपयुक्त लेख.

लेखांचे विषय

पीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;पीक मार्गदर्शन

पीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;

हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. विमा कंपनीने फेटाळलेल्या १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरतपासणी करून पात्र अर्जांवर पुढील १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

७ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी ३:४६

कीड, रोग किंवा खत व्यवस्थापनासंबंधी उपाय वापरण्यापूर्वी स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला आणि अधिकृत शिफारसी तपासाव्यात.

AGRI TECHNOLOGY

तंत्रज्ञान

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानासह मोबाईल, गॅजेट्स, AI आणि इंटरनेट विश्वातील नव्या घडामोडी.

भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवरही मिळणार बँक कर्ज; सरकारने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना!तंत्रज्ञान

भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवरही मिळणार बँक कर्ज; सरकारने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना!

राज्य सरकारने भोगवटादार वर्ग-२ तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनी आणि त्यावरील घर, सदनिका व व्यावसायिक गाळे बँकेत तारण ठेवून कर्ज घेण्याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पात्र जमीनधारकांना आता आपल्या मालमत्तेच्या आधारे कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

२७ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:५५
AGRI BUSINESS

व्यवसाय

कृषी व्यवसाय आणि व्यापारासह उद्योग, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेतील घडामोडी.

चारा-पाणी टंचाईचा पशुपालकांना मोठा फटका; गाई-म्हशींचे दर घसरले!व्यवसाय

चारा-पाणी टंचाईचा पशुपालकांना मोठा फटका; गाई-म्हशींचे दर घसरले!

दुष्काळी परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात गाई-म्हशींच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, जनावरे विकूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे.

२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:१५
FARMER STORIES

शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा

नवीन प्रयोग, मेहनत, आधुनिक शेती पद्धती आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा.

शेतीचा डिजिटल साथी: JAY KISAN अ‍ॅप जानेवारी २०२७ मध्ये येणारयशोगाथा

शेतीचा डिजिटल साथी: JAY KISAN अ‍ॅप जानेवारी २०२७ मध्ये येणार

शेतमाल विक्री, वाहतूक, बाजारभाव, तज्ज्ञांचा सल्ला आणि शेतीचा हिशोब एकाच मराठी अ‍ॅपवर देणारं JAY KISAN सध्या तयार होत आहे. महाराष्ट्रातील गावांपासून सुरुवात करून जानेवारी २०२७ मध्ये ते लॉन्च करण्याचं नियोजन आहे.

२८ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १२:१६
मुलाच्या आजारपणाने बदलले आयुष्य! संगीता बद्रे यांनी सेंद्रिय शेतीतून उभी केली नवी ओळख; २५ महिलांना रोजगाराची संधीयशोगाथा

मुलाच्या आजारपणाने बदलले आयुष्य! संगीता बद्रे यांनी सेंद्रिय शेतीतून उभी केली नवी ओळख; २५ महिलांना रोजगाराची संधी

*अमरावती :** मुलाच्या आजारपणातून मिळालेल्या अनुभवाने एका आईच्या आयुष्याला नवी दिशा दिली. कुटुंबाला सुरक्षित आणि विषमुक्त अन्न मिळावे, या विचारातून सुरू झालेला प्रवास आज सेंद्रिय शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणापर्यंत पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथील संगीता राजू बद्रे यांनी आपल्या जिद्दीतून शेतीसोबतच ग्रामीण महिलांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

२६ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:०५
JAY KISAN VIDEOS

शेतीच्या बातम्या आता व्हिडिओमध्ये

महत्त्वाच्या कृषी घडामोडी, तज्ज्ञ मुलाखती, शेतकरी अनुभव आणि उपयुक्त माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहा.

TRENDING NOW

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या

वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि सध्या चर्चेत असलेल्या कृषी बातम्या.

POLITICS

राजकारणाच्या बातम्या

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी, निर्णय आणि विश्लेषण.

Bombay High Court : 'लोकांना खोटं बोलायला का भाग पाडता?' निवडणूक अधिकाऱ्यांवर हायकोर्टाचे ताशेरे; मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णयराजकारण

Bombay High Court : 'लोकांना खोटं बोलायला का भाग पाडता?' निवडणूक अधिकाऱ्यांवर हायकोर्टाचे ताशेरे; मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

मतदारसंघातच पत्ता बदललेल्या नागरिकांना नवीन मतदारांसाठीचा फॉर्म-६ भरण्याची सक्ती करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्पष्ट केले आहे. साळगावकर कुटुंबातील सहा सदस्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.

७ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी १२:३९
Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा कॉलम हटवला;राजकारण

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा कॉलम हटवला;

नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. ऑनलाइन फॉर्म ६ मधून SIR संबंधित घोषणा हटवण्यात आली असून आता दोन्ही प्रक्रिया स्वतंत्रपणे पूर्ण कराव्या लागणार आहेत.

४ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१८
Amit Shah on UCC : 'उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्ता द्या, समान नागरी कायदा लागू करू'; अमित शाहांची मोठी घोषणाराजकारण

Amit Shah on UCC : 'उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्ता द्या, समान नागरी कायदा लागू करू'; अमित शाहांची मोठी घोषणा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली.

३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:०६
CRIME

क्राईम बातम्या

गुन्हे, तपास आणि न्यायालयीन घडामोडींच्या विश्वसनीय बातम्या.

Crime News : चोरीच्या प्रकरणात काकाने मारहाण केली; बदला घेण्यासाठी १६ वर्षीय मुलाने ९ वर्षांच्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोपक्राईम

Crime News : चोरीच्या प्रकरणात काकाने मारहाण केली; बदला घेण्यासाठी १६ वर्षीय मुलाने ९ वर्षांच्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ९ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या प्रकरणातील मारहाणीचा बदला घेण्यासाठी १६ वर्षीय नातेवाइकाने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

३१ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ९:४७
SPORTS

क्रीडा बातम्या

क्रिकेट, कबड्डी, कुस्ती आणि इतर खेळांच्या ताज्या बातम्या आणि निकाल.

IPL 2027 : रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार? हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत मोठी चर्चाक्रीडा

IPL 2027 : रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार? हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा

आयपीएल २०२७ मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण झाले असून पडद्यामागील घडामोडी जाणून घ्या.

३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:११
HEALTH

आरोग्याच्या बातम्या

आरोग्य, आजार, उपचार आणि जीवनशैलीविषयक उपयुक्त माहिती.

Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपायआरोग्य

Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय

बाळंतपणानंतर वजन वाढणे किंवा पोटाचा आकार बदलणे सामान्य आहे. अपुरी झोप, अनियमित आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. जाणून घ्या नव्या मातांनी कोणत्या ९ गोष्टींकडे लक्ष द्यावे.

७ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी ३:०८
Smile Day : तुमच्या एका हास्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? जाणून घ्या हसण्याबद्दलच्या ११ रंजक गोष्टी!आरोग्य

Smile Day : तुमच्या एका हास्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? जाणून घ्या हसण्याबद्दलच्या ११ रंजक गोष्टी!

चेहऱ्यावरील एक छोटेसे स्मितहास्य तुमचा मूड सुधारण्यासोबतच समोरच्या व्यक्तीलाही आनंद देऊ शकते. हसण्याचा आपल्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि व्यक्तिमत्त्वावर नेमका काय परिणाम होतो? जाणून घ्या ११ रंजक गोष्टी.

२ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ८:५३
कोरफड ही आरोग्यासाठी गुणकारी वनस्पती! त्वचा, केस आणि पचनासाठी फायदेशीर; जाणून घ्या उपयोग आणि काळजीआरोग्य

कोरफड ही आरोग्यासाठी गुणकारी वनस्पती! त्वचा, केस आणि पचनासाठी फायदेशीर; जाणून घ्या उपयोग आणि काळजी

कोरफड ही औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी वनस्पती आहे. त्वचेची काळजी, केसांचे आरोग्य आणि काही किरकोळ त्वचाविकारांसाठी तिचा वापर केला जातो. मात्र कोरफडीचा वापर करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

१ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:१६
EDITORIAL

संपादकीय

शेती आणि ग्रामीण अर्थकारणावरील मत आणि विश्लेषणाचे लेख.

या विभागात सध्या कोणतीही बातमी उपलब्ध नाही.

SPECIAL REPORTS

विशेष वृत्तांकन

शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील बदल, कृषी धोरणे आणि शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सखोल वृत्तांकन.

बीडमध्ये पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत! पहाटे ४ वाजता उठून ३ किमी पायपीट, बिबट्याचीही भीतीविशेष वृत्तांकन

बीडमध्ये पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत! पहाटे ४ वाजता उठून ३ किमी पायपीट, बिबट्याचीही भीती

प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तांड्यातील नागरिकांना दिलासा देणार का, हा प्रश्न आहे. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणे गरजेचे आहे.

२८ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:५१
सामाईक क्षेत्र आणि सामाईक सातबारा म्हणजे काय?विशेष वृत्तांकन

सामाईक क्षेत्र आणि सामाईक सातबारा म्हणजे काय?

सामाईक क्षेत्र आणि सामाईक सातबारा म्हणजे काय?दोघांमध्ये नेमका फरक कोणता? जमीन व्यवहारापूर्वी जाणून घ्या!

२७ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:०३