तंत्रज्ञानभोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवरही मिळणार बँक कर्ज; सरकारने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना!
राज्य सरकारने भोगवटादार वर्ग-२ तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनी आणि त्यावरील घर, सदनिका व व्यावसायिक गाळे बँकेत तारण ठेवून कर्ज घेण्याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पात्र जमीनधारकांना आता आपल्या मालमत्तेच्या आधारे कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
