ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
ABOUT

आमच्याबद्दल

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

JAY KISAN NEWS हे शेती, शेतकरी, कृषी बाजारपेठ आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या घडामोडींना समर्पित मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे.

शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त, स्पष्ट आणि पडताळलेली कृषी माहिती पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.

बाजारभाव, हवामान, सरकारी योजना, कृषी तंत्रज्ञान, पीक मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा अशा विविध विषयांवर माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आमचे ध्येय

विश्वासार्ह कृषी माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे.

आमची दृष्टी

मराठी भाषेत शेतीविषयक माहिती आणि बातम्यांसाठी एक विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ निर्माण करणे.

आमची संपादकीय मूल्ये