ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
COPYRIGHT

Copyright Policy

JAY KISAN NEWS वरील मूळ मजकूर, लेख, फोटो, व्हिडिओ, लोगो आणि रचना यांचे सर्व हक्क राखीव आहेत.

तुम्ही काय करू शकता

तुम्ही काय करू नये

इतर स्रोतांचा मजकूर

आम्ही बातम्या तयार करताना उपलब्ध माहिती आणि विश्वसनीय स्रोतांचा आधार घेतो. जिथे इतर स्रोतांची माहिती वापरली असेल तिथे स्रोताचे नाव दिले जाते. मजकूर स्वतःच्या शब्दांत लिहिला जातो आणि मूळ प्रकाशकांचे हक्क मान्य केले जातात. फोटोखाली क्रेडिट दिले जाते.

हक्कभंगाची तक्रार

तुमचा मजकूर किंवा फोटो आमच्या साईटवर परवानगीशिवाय वापरला गेला आहे असे वाटल्यास, कृपया तक्रार करा. तक्रारीत संबंधित पानाचा दुवा, तुमच्या हक्काचा पुरावा आणि तुमचे संपर्क तपशील द्या. पडताळणीनंतर आम्ही तो मजकूर तातडीने काढू किंवा दुरुस्त करू.

तक्रारीसाठी: info@jaykisanagrinetwork.com

अखेरचे अद्ययावत: ऑक्टोबर २०२६