क्रीडाIPL 2027 : रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार? हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा
आयपीएल २०२७ मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण झाले असून पडद्यामागील घडामोडी जाणून घ्या.
