ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
MARKET RATES

आजचे शेतमाल बाजारभाव

विविध बाजार समित्यांमधील शेतीमालाचे उपलब्ध बाजारभाव जाणून घ्या. तुमच्या पिकाचा, बाजार समितीचा आणि तारखेचा पर्याय निवडून संबंधित बाजारभाव पाहा.

पीकबाजार समितीकिमान दर (₹/क्विंटल)कमाल दर (₹/क्विंटल)सरासरी/मोडल दर (₹/क्विंटल)भावपट्टीबदल
कांदालासलगाव₹१,२००₹२,४००▲ ३.२%
कांदापुणे₹१,३००₹२,६००▲ १.५%
सोयाबीनलातूर₹४,१००₹४,७००▼ ०.८%
सोयाबीनअकोला₹४,०००₹४,६५०▼ ०.३%
कापूसयवतमाळ₹६,८००₹७,५००● ०.०%
गहूपुणे₹२,६००₹३,१००▲ ०.६%
मकाजळगाव₹१,८००₹२,२५०▲ ०.९%
हरभराअकोला₹५,२००₹५,६००▼ ०.४%
तूरअकोला₹६,९००₹७,८००▲ २.१%
टोमॅटोनारायणगाव₹८००₹२,२००▲ ५.०%
बटाटापुणे₹१,५००₹२,२००▼ १.२%
डाळिंबसोलापूर₹६,०००₹१४,०००▼ २.५%
द्राक्षेनाशिक₹४,५००₹९,०००▲ १.८%
ज्वारीसोलापूर₹२,९००₹३,६००▲ १.०%
गूळकोल्हापूर₹३,६००₹४,३००● ०.०%

भावपट्टी किमान ते कमाल भाव दाखवते आणि पिवळी खूण सरासरी भाव. बाजारभाव बाजार समिती, आवक, प्रतवारी आणि वेळेनुसार बदलू शकतात. व्यवहार करण्यापूर्वी संबंधित बाजार समितीकडून दराची खात्री करावी.

संबंधित बातम्या

दुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोबाजारभाव

दुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलो

पाऊस नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी टँकरने पाणी आणून फुलशेती जगवत आहेत. उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूचे दर शनिवारच्या तुलनेत दुप्पट झाले.

११ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ११:५८
कांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासाबाजारभाव

कांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासा

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाल कांदा आणि सोयाबीनला चांगला दर मिळाला. लाल कांद्याचा कमाल भाव ५,२६१ रुपये, तर सोयाबीनचा कमाल भाव ७,१०० रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आला.

७ नोव्हेंबर, २०२६ · संध्याकाळी ४:१६
ऊसदर आंदोलन अखेर मागे! शेतकऱ्यांना ३,९०० रुपये पहिली उचल; अंतिम दर ४,२०० रुपयांपर्यंत मिळणार?बाजारभाव

ऊसदर आंदोलन अखेर मागे! शेतकऱ्यांना ३,९०० रुपये पहिली उचल; अंतिम दर ४,२०० रुपयांपर्यंत मिळणार?

तीन दिवसांच्या ऊसदर आंदोलनानंतर अखेर तोडगा निघाला आहे. ऊस उत्पादकांना प्रतिटन विनाकपात ३,९०० रुपये पहिली उचल, हंगामानंतर १०० रुपये आणि साखरेच्या दरानुसार अतिरिक्त २०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

६ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी १०:४१
ऊसदर आंदोलन पेटले! तोडगा न निघाल्यास मुंबईचा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखणार; राजू शेट्टींचा इशाराबाजारभाव

ऊसदर आंदोलन पेटले! तोडगा न निघाल्यास मुंबईचा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखणार; राजू शेट्टींचा इशारा

ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. ऊसदराचा प्रश्न न सुटल्यास मुंबईकडे जाणारी दूध आणि भाजीपाला वाहतूक रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

४ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी १२:१८
सोयाबीनचे दर पाडण्याचा प्रयत्न? पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनची केंद्राकडे ३० लाख टन आयातीची मागणी!बाजारभाव

सोयाबीनचे दर पाडण्याचा प्रयत्न? पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनची केंद्राकडे ३० लाख टन आयातीची मागणी!

सोयाबीनचे दर पाडण्याचा प्रयत्न? पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनची केंद्राकडे ३० लाख टन आयातीची मागणी!

२७ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:१५
राज्यात कांद्याला किती मिळतोय प्रतिक्विंटल दर? वाचा, आजचे बाजारभावबाजारभाव

राज्यात कांद्याला किती मिळतोय प्रतिक्विंटल दर? वाचा, आजचे बाजारभाव

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारभावाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल, लोकल आणि उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, बाजारानुसार कांद्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची बाजारातील आवक अधिक असल्याचे चित्र आहे.

२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:२९
कापसाला एमएसपीपेक्षा जास्त दर; यंदा शेतकऱ्यांना किती भाव मिळणार पहाबाजारभाव

कापसाला एमएसपीपेक्षा जास्त दर; यंदा शेतकऱ्यांना किती भाव मिळणार पहा

यंदाच्या कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले देखिल खुल्या बाजारात कापसाचे दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.

२३ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १२:०६