ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
FARMER STORIES

शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा

नवीन प्रयोग, मेहनत, आधुनिक शेती पद्धती आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा.

सर्वप्रगतिशील शेतकरीमहिला शेतकरीयुवा शेतकरीसेंद्रिय शेतीनावीन्यपूर्ण शेती प्रयोगकृषी उद्योजकता

यशोगाथेची रचना

शेतीचा डिजिटल साथी: JAY KISAN अ‍ॅप जानेवारी २०२७ मध्ये येणारयशोगाथा

शेतीचा डिजिटल साथी: JAY KISAN अ‍ॅप जानेवारी २०२७ मध्ये येणार

शेतमाल विक्री, वाहतूक, बाजारभाव, तज्ज्ञांचा सल्ला आणि शेतीचा हिशोब एकाच मराठी अ‍ॅपवर देणारं JAY KISAN सध्या तयार होत आहे. महाराष्ट्रातील गावांपासून सुरुवात करून जानेवारी २०२७ मध्ये ते लॉन्च करण्याचं नियोजन आहे.

२८ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १२:१६
मुलाच्या आजारपणाने बदलले आयुष्य! संगीता बद्रे यांनी सेंद्रिय शेतीतून उभी केली नवी ओळख; २५ महिलांना रोजगाराची संधीयशोगाथा

मुलाच्या आजारपणाने बदलले आयुष्य! संगीता बद्रे यांनी सेंद्रिय शेतीतून उभी केली नवी ओळख; २५ महिलांना रोजगाराची संधी

*अमरावती :** मुलाच्या आजारपणातून मिळालेल्या अनुभवाने एका आईच्या आयुष्याला नवी दिशा दिली. कुटुंबाला सुरक्षित आणि विषमुक्त अन्न मिळावे, या विचारातून सुरू झालेला प्रवास आज सेंद्रिय शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणापर्यंत पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथील संगीता राजू बद्रे यांनी आपल्या जिद्दीतून शेतीसोबतच ग्रामीण महिलांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

२६ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:०५
देशी कोंबड्या, शेळी-मेंढी अन् गायींच्या पालनातून अनन्या पवार यांची लाखोंची कमाई!यशोगाथा

देशी कोंबड्या, शेळी-मेंढी अन् गायींच्या पालनातून अनन्या पवार यांची लाखोंची कमाई!

अनन्या पवार या बी.एस्सी. रसायनशास्त्र पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून देशी कोंबडीपालन सुरू केले. गेल्या दोन वर्षांपासून त्या मुक्तसंचार पद्धतीने कोंबड्यांचे पालन करत आहेत.

२४ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ९:५०