यशोगाथाशेतीचा डिजिटल साथी: JAY KISAN अॅप जानेवारी २०२७ मध्ये येणार
शेतमाल विक्री, वाहतूक, बाजारभाव, तज्ज्ञांचा सल्ला आणि शेतीचा हिशोब एकाच मराठी अॅपवर देणारं JAY KISAN सध्या तयार होत आहे. महाराष्ट्रातील गावांपासून सुरुवात करून जानेवारी २०२७ मध्ये ते लॉन्च करण्याचं नियोजन आहे.
