यशोगाथादेशी कोंबड्या, शेळी-मेंढी अन् गायींच्या पालनातून अनन्या पवार यांची लाखोंची कमाई!
अनन्या पवार या बी.एस्सी. रसायनशास्त्र पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून देशी कोंबडीपालन सुरू केले. गेल्या दोन वर्षांपासून त्या मुक्तसंचार पद्धतीने कोंबड्यांचे पालन करत आहेत.
