GOVERNMENT SCHEMESशेतकऱ्यांसाठी सरकारी योजना
केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजना, अनुदान, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती.
सरकारी योजनापोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या निकषांवर प्रोत्साहन भत्ता ठरवण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील २ लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
११ नोव्हेंबर, २०२६ · दुपारी १२:०८
वाचा सविस्तर →
सरकारी योजनामहाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक आणि तुषार सिंचन योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो.
८ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ११:०४
वाचा सविस्तर →
सरकारी योजना२६ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:१२
वाचा सविस्तर →
सरकारी योजना**नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करताय? सरकारची ही योजना ठरू शकते फायदेशीर!**
२५ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:१७
वाचा सविस्तर →
सरकारी योजनाराज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जमिनीची हद्द, मोजणी आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जमीन अभिलेखांचे डिजिटलायझेशन वेगाने सुरू केले आहे. ‘ई-मोजणी २.०’ आणि ‘महाभूमी स्टॅक’ या उपक्रमांमुळे राज्यातील १ कोटी ५० लाखांहून अधिक जमिनींचे नकाशे आणि ‘क’ प्रती डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.
२५ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:०८
वाचा सविस्तर →
सरकारी योजनाराज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे.
२३ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १२:५२
वाचा सविस्तर →अर्ज करण्यापूर्वी संबंधित सरकारी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी.