सरकारी योजनाMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरू
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक आणि तुषार सिंचन योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो.
