WEATHER UPDATESशेतीसाठी हवामानाच्या महत्त्वाच्या बातम्या
पाऊस, तापमान, वारा, हवामानातील बदल आणि शेतीवर परिणाम करू शकणाऱ्या महत्त्वाच्या हवामानविषयक घडामोडी जाणून घ्या.
अमरावती
१८° – ३४°C
पाऊस १०%
कापूस वेचणीसाठी कोरडे हवामान अनुकूल आहे.
कोल्हापूर
२०° – ३१°C
पाऊस ५०%
ऊस तोडणीचे नियोजन पावसाचा अंदाज पाहून करा.
छत्रपती संभाजीनगर
१८° – ३३°C
पाऊस २५%
हरभरा पेरणीपूर्वी ओलावा तपासा.
नागपूर
१९° – ३४°C
पाऊस १५%
संत्रा बागेत पाणी सकाळच्या वेळी द्या.
नाशिक
१६° – ३१°C
पाऊस ३५%
द्राक्ष बागेत भुरी रोगावर लक्ष ठेवा.
पुणे
१७° – ३२°C
पाऊस २०%
सकाळी धुके राहील. पेरणीपूर्वी जमिनीचा वापसा तपासा.
हवामान अंदाज बदलू शकतो. महत्त्वाच्या शेतीविषयक निर्णयांसाठी अधिकृत हवामान सूचनांचा संदर्भ घ्यावा.
हवामानपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार, २ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असल्याचे वृत्त आहे. कोथरूड, बाणेर, हिंजवडीसह अनेक भागांत पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.
२ नोव्हेंबर, २०२६ · सकाळी ८:३९
वाचा सविस्तर →
हवामानगोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:३७
वाचा सविस्तर →
हवामानअल निनोचा प्रभाव! यंदा हिवाळ्यात वाढणार उष्णता? गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली
२३ ऑक्टोबर, २०२६ · संध्याकाळी ४:४५
वाचा सविस्तर →