ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
WEATHER UPDATES

शेतीसाठी हवामानाच्या महत्त्वाच्या बातम्या

पाऊस, तापमान, वारा, हवामानातील बदल आणि शेतीवर परिणाम करू शकणाऱ्या महत्त्वाच्या हवामानविषयक घडामोडी जाणून घ्या.

सर्वपावसाच्या बातम्याहवामान इशारेजिल्हानिहाय हवामानहंगामी हवामान

पावसाचा अंदाज, पावसाची स्थिती आणि संबंधित हवामान अपडेट्स.

जिल्हानिहाय हवामान

अमरावती
१८° – ३४°C
पाऊस १०%

कापूस वेचणीसाठी कोरडे हवामान अनुकूल आहे.

कोल्हापूर
२०° – ३१°C
पाऊस ५०%

ऊस तोडणीचे नियोजन पावसाचा अंदाज पाहून करा.

छत्रपती संभाजीनगर
१८° – ३३°C
पाऊस २५%

हरभरा पेरणीपूर्वी ओलावा तपासा.

नागपूर
१९° – ३४°C
पाऊस १५%

संत्रा बागेत पाणी सकाळच्या वेळी द्या.

नाशिक
१६° – ३१°C
पाऊस ३५%

द्राक्ष बागेत भुरी रोगावर लक्ष ठेवा.

पुणे
१७° – ३२°C
पाऊस २०%

सकाळी धुके राहील. पेरणीपूर्वी जमिनीचा वापसा तपासा.

हवामान अंदाज बदलू शकतो. महत्त्वाच्या शेतीविषयक निर्णयांसाठी अधिकृत हवामान सूचनांचा संदर्भ घ्यावा.

संबंधित बातम्या

गोव्यानंतर आता महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ-मराठवाड्यात ३ दिवस अलर्ट!हवामान

गोव्यानंतर आता महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ-मराठवाड्यात ३ दिवस अलर्ट!

गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:३७