ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढीची शक्यता; निकष बदलण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देशदुष्काळामुळे फुलशेतीचं ४० ते ५० टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला झेंडू, शेवंती २०० ते २५० रुपये किलोE-Pik Pahani : मोबाईलवरून ई-पीक पाहणी होत नाहीये? शेतकऱ्यांसाठी सरकारचा नवा पर्याय; आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक नोंदणीMahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपाय
AGRI TECHNOLOGY

तंत्रज्ञान

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानासह मोबाईल, गॅजेट्स, AI आणि इंटरनेट विश्वातील नव्या घडामोडी.

सर्वSmart FarmingAI in AgricultureDrone TechnologyFarm MachineryIrrigation TechnologyPrecision AgricultureAgriculture ResearchDigital Agricultureमोबाईल / गॅजेट्सAI आणि नवे तंत्रज्ञानइंटरनेट आणि सायबर
भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवरही मिळणार बँक कर्ज; सरकारने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना!तंत्रज्ञान

भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवरही मिळणार बँक कर्ज; सरकारने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना!

राज्य सरकारने भोगवटादार वर्ग-२ तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनी आणि त्यावरील घर, सदनिका व व्यावसायिक गाळे बँकेत तारण ठेवून कर्ज घेण्याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पात्र जमीनधारकांना आता आपल्या मालमत्तेच्या आधारे कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

२७ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:५५