महाराष्ट्रसांगलीत पाणीटंचाईचा ऊस लागवडीला फटका; यंदा क्षेत्र ३० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज
सरासरीच्या फक्त ६४ टक्के पाऊस, उपसा सिंचनावरची बंदी आणि आटलेल्या विहिरी यांमुळे सांगली जिल्ह्यात ऊस लागवड थांबली आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
