महाराष्ट्रदिवाळीत साखर महागली; घाऊक दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढून ५,६०० रुपयांवर, किरकोळ बाजारात ६० रुपये किलो
दिवाळीमुळे वाढलेली मागणी, नवीन साखरेची कमी आवक आणि ऊसदर आंदोलनामुळे संथ गाळप, यांमुळे साखरेचे दर वाढले आहेत. दिवाळीत मागणी आणखी वाढली तर दर पुन्हा वाढू शकतात, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
