महाराष्ट्रसातारा कर्जमाफी: चौथी यादी जाहीर; ३४,५८१ शेतकऱ्यांचं २५२.८८ कोटींचं पीककर्ज माफ
अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या चौथ्या यादीत साताऱ्यातील ४,८७६ शेतकऱ्यांना ३२.९८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. यादीत नाव असूनही ई-केवायसी न केलेल्या सुमारे ५,०९५ शेतकऱ्यांनी ती लवकर पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
