ताजे बाजारभाव आणि हवामान अंदाज दररोज अपडेट होतात.
JAY KISAN NEWS

शेतकऱ्यांचा आवाज. प्रत्येक बातमीचा विश्वास.

शेतीपासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंतच्या ताज्या बातम्या.

ताज्या घडामोडी
Mahadbt Portal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचनाच्या प्रलंबित अर्जांना पूर्वसंमती सुरूमराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद! दोन आठवड्यांत ११९ टँकर वाढले; ९१७ विहिरींचे अधिग्रहणकांदा-सोयाबीन दरात मोठी तेजी! लाल कांदा ₹५,२६१ तर सोयाबीन ₹७,१०० प्रतिक्विंटल; शेतकऱ्यांना दिलासापीक विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १३ हजारांहून अधिक अर्जांची फेरपडताळणी;Delivery नंतर पोट आणि वजन वाढतंय? नव्या मातांच्या नकळत होणाऱ्या या ९ सवयी ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या उपायBombay High Court : 'लोकांना खोटं बोलायला का भाग पाडता?' निवडणूक अधिकाऱ्यांवर हायकोर्टाचे ताशेरे; मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णयST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिलऊसदर आंदोलन अखेर मागे! शेतकऱ्यांना ३,९०० रुपये पहिली उचल; अंतिम दर ४,२०० रुपयांपर्यंत मिळणार?
कृषी तंत्रज्ञान

शेतमाल विकायचा कुठं? योग्य भाव मिळणार कसा? 🌾 | JAY KISAN App

🌾 पीक पिकवणं शेतकऱ्याला जमतं… पण माल तयार झाल्यावर पुढे काय? पीक तयार झालं की अनेक प्रश्न समोर उभे राहतात. 🌱 शेतीमाल कुणाला विकायचा? 💰 बाजारात योग्य भाव किती आहे? 🤝 विश्वासार्ह खरेदीदार कुठे शोधायचा? 🚛 मालाची वाहतूक कशी करायची? 🌿 पिकावर रोग पडला तर मार्गदर्शन कुठे मिळणार? 📒 हंगाम संपल्यावर नफा झाला की तोटा, हे कसं समजणार? या अडचणी अनेक शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. म्हणूनच आम्ही एक नवा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकरी, खरेदीदार आणि कृषी व्यवसायांना जोडण्यासाठी, शेतीशी संबंधित विविध कामं आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही JAY KISAN अ‍ॅप विकसित करत आहोत. आणि विशेष म्हणजे… आपल्या मराठीत! 💚 📱 JAY KISAN अ‍ॅपचं काम अजून सुरू आहे. अ‍ॅप तयार झाल्यावर त्याची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्याशी जोडले जा. 🚀 JAY KISAN | COMING SOON 2027

३० ऑक्टोबर, २०२६

आणखी व्हिडिओ