LATEST NEWSताज्या बातम्या
शेती, शेतकरी, बाजारपेठ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसह राजकारण, क्रीडा, आरोग्य आणि इतर क्षेत्रांतील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
क्रीडाआयपीएल २०२७ मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण झाले असून पडद्यामागील घडामोडी जाणून घ्या.
३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:११
वाचा सविस्तर →
राजकारणउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली.
३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:०६
वाचा सविस्तर →
आरोग्यलहान मुलांमध्येही कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. वयाच्या ९ ते ११ वर्षांदरम्यान तपासणी का महत्त्वाची आहे आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:५८
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रपीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित हप्ते आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत जाणून घ्या.
३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १:२६
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रराज्यात ज्वारीच्या दरात तेजी दिसून येत आहे. काही बाजार समित्यांमध्ये क्विंटलला १० हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला असून मालदांडी, शाळू आणि दादर ज्वारीचे बाजारभाव जाणून घ्या.
३० ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १:२०
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रगाई-म्हशींमध्ये गर्भपात आणि दूध उत्पादनात घट होण्यास कारणीभूत ठरणारा ब्रुसेलोसिस आजार माणसांनाही होऊ शकतो. जाणून घ्या लक्षणे, संसर्ग आणि प्रतिबंधक उपाय.
३० ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:४०
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रबँक बुडाली किंवा परवाना रद्द झाला तर तुमच्या FD, RD आणि बचत खात्यातील किती पैसे सुरक्षित राहतात? जाणून घ्या DICGC च्या ५ लाखांच्या विमा संरक्षणाचा नियम.
३० ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ९:२३
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रकमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे रब्बी पिकांसमोर संकट निर्माण झाले आहे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणते ८ उपाय करावेत, जाणून घ्या.
२९ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:३६
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रएलनिनो आणि संभाव्य दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा व पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. पशुधनाचे संरक्षण आणि दूध उत्पादन टिकवण्यासाठी पशुपालकांनी काय नियोजन करावे, जाणून घ्या.
२९ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:२५
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रजळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ११ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. GPS मॅपिंगमधील त्रुटींमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
२९ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी ३:११
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रमहाराष्ट्रातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ई-केवायसीबाबतही दिलासा मिळणार आहे.
२९ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी १२:५१
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रमात्र, त्यानंतर बाजारात तेजी दिसून आली. २१ ऑक्टोबरला सोयाबीनचा कमाल दर ६,४०० रुपयांवर पोहोचला, तर २६ ऑक्टोबरला दराने ७,२०० रुपयांचा टप्पा गाठला. पुढे कमाल दर ७,३०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
२९ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:०३
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच विदर्भातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी नागपूरसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२८ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:२१
वाचा सविस्तर →
बाजारभावसोयाबीनचे दर पाडण्याचा प्रयत्न? पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनची केंद्राकडे ३० लाख टन आयातीची मागणी!
२७ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:१५
वाचा सविस्तर →
तंत्रज्ञानराज्य सरकारने भोगवटादार वर्ग-२ तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनी आणि त्यावरील घर, सदनिका व व्यावसायिक गाळे बँकेत तारण ठेवून कर्ज घेण्याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पात्र जमीनधारकांना आता आपल्या मालमत्तेच्या आधारे कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
२७ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:५५
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रअपुऱ्या पावसामुळे दुष्काळाची भीती वाढली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी रब्बीतील योग्य वाण आणि पाणी वाचवण्याचे उपाय जाणून घ्या.
२६ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:५७
वाचा सविस्तर →
महाराष्ट्रबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, या वादळाला ‘अर्णब’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:१६
वाचा सविस्तर →
सरकारी योजना२६ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी ११:१२
वाचा सविस्तर →
सरकारी योजना**नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करताय? सरकारची ही योजना ठरू शकते फायदेशीर!**
२५ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:१७
वाचा सविस्तर →
सरकारी योजनाराज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जमिनीची हद्द, मोजणी आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जमीन अभिलेखांचे डिजिटलायझेशन वेगाने सुरू केले आहे. ‘ई-मोजणी २.०’ आणि ‘महाभूमी स्टॅक’ या उपक्रमांमुळे राज्यातील १ कोटी ५० लाखांहून अधिक जमिनींचे नकाशे आणि ‘क’ प्रती डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.
२५ ऑक्टोबर, २०२६ · सकाळी १०:०८
वाचा सविस्तर →
हवामानगोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:३७
वाचा सविस्तर →
बाजारभावराज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारभावाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल, लोकल आणि उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, बाजारानुसार कांद्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची बाजारातील आवक अधिक असल्याचे चित्र आहे.
२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:२९
वाचा सविस्तर →
व्यवसायदुष्काळी परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात गाई-म्हशींच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, जनावरे विकूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे.
२४ ऑक्टोबर, २०२६ · दुपारी २:१५
वाचा सविस्तर →
हवामानअल निनोचा प्रभाव! यंदा हिवाळ्यात वाढणार उष्णता? गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली
२३ ऑक्टोबर, २०२६ · संध्याकाळी ४:४५
वाचा सविस्तर →